अहमदनगर येथे “गौरव रंगभूमीचा”मान कन्हैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळाच्या वतिने सुशांत घोडके यांचा सन्मान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“गौरव रंगभूमीचा”
मान कन्हैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ अहमदनगर यांचे वतीने कांकरिया करंडक रौप्य महोत्सवी वर्ष (राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव) रंगभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील अविरत सेवा देणा-यांचा “गौरव रंगभूमीचा” या कार्यक्रमात सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांचा कला-नाट्य-सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदानाबद्दल जेष्ठ रंगकर्मी श्री सदानंद भणगे सर, सेवा निवृत्त न्यायाधीश श्री.उमाभाभी बोरा यांचे शुभहस्ते मानाचा पंचा, सन्मानपत्र आणि पुस्तक भेट देऊन गौरवण्यात आले आहे…
या प्रसंगी समाजसेविका व कांकरिया करंडकच्या प्रमुख डॉ. सुधाताई कांकरिया, समाजसेवक व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रकाशजी कांकरिया,बालरंगभूमी परिषदेच्या सौ. उर्मिलाजी सतिषदादा लोटके, रसिक ग्रुपचे अध्यक्ष श्री.जयंतजी येलुलकर,कांकरिया करंडकचे श्री.सदाशिवजी मोहिते, श्री. उमाकांतजी जांभळे यांचे सह कला व नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *