येसगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव कटिबध्द:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव : येसगाव हे विकासासह सर्वच बाबतीत कोपरगाव तालुक्यात आदर्श गाव असून, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गाव म्हणून येसगाव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते येसगावला आदर्श गाव म्हणून प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. केवळ विकासाच्या बाबतीत नव्हे तर धार्मिक व इतर क्षेत्रातही येसगाव यापुढेही नेहमी अग्रेसर […]
Read More