गोदावरी नदीचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतीनिधी- दक्षिण गंगा म्हणून सर्वांना परिचित असलेल्या पवित्र अशा गोदावरी नदीचा जन्मोत्सव माघ शुद्ध (शुक्ल) प्रतिपदा ते माघ शुद्ध दशमी या दिवशी म्हणजेच सोमवार दि १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी मोठ्या उत्साहात गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेतून प्रथमच आई गोदावरी […]

Read More

श्रीमती राजकंवर बंब यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-ज्येष्ठ विधिज्ञ स्व. प्रेमसुखजी बंब यांच्या पत्नी श्रीमती. राजकंवर प्रेमसुखजी बंब (वय ९२) यांचे संथारा व्रतात बुधवार दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता निधन झाले आहे…त्यांचे पच्छात तीन मुले, दोन मुली,पुतणे, नातू, पणतू असा परिवार आहे…राजप्रेम जनरल स्टोअर्सचे मालक पुनमचंदजी बंब, पिपल्स बॅकेचे मा. संचालक रविंद्रजी बंब, प्रसन्न पाईपचे संचालक संजयजी बंब […]

Read More

माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे यांची नवीन कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेसाठी स्थान निश्चितीकरण समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी संचालक विस्तार शिक्षण व नवी दिल्ली येथील भाकृअप चे माजी उपमहासंचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण दत्तात्रय कोकाटे यांची कृषि तंत्र उपयोजन संशोधन संस्था झोन 5 (अटारी) मध्ये येणारे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार या राज्यांसाठी नवीन कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेसाठी स्थान निश्चितीकरण समितीवर अध्यक्ष म्हणून सन 2024 […]

Read More

गावात शेतमालावर आधारित उद्योगांची उभारणी केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील:- सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकर्यांनी आपल्या शेतीमध्ये करावा. गावागावांमध्ये शेतमालावर आधारित उद्योगांची उभारणी झाली तर अनेक युवकांना रोजगाराच्या संधीबरोबरच व्यवसायाच्याही संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी केले. तांदुळनेर ता. राहुरी […]

Read More

एस. एस. जी. एम. कॉलेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रमेश सानप यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी इमारतीच्या छतावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती […]

Read More

के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा समाधान वाव्हळ हिंदी काव्यवाचन स्पर्धेत प्रथम…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समाधान वाव्हळ याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय स्वरचित हिंदी काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानाचा करंडक प्राप्त केला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी एस यादव यांनी दिली.डॉ. यादव पुढे म्हणाले […]

Read More

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे ‘मा. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ मेमोरिअल लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड’ ने सन्मानित विनाअनुदानित संस्थांच्या राज्यस्तरीय संघटनेकडून कार्याची दखल…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ अन्स्टिट्यूट्सचे (एसजीआय) अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांची एसजीआय संचलित संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व पाॅलीटेक्निक संस्थांची देश पातळीवरील विविध उपलब्धी विचारात घेवुन त्यांच्या विशेषतः अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेवुन असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ इंजिनिअरींग काॅलेजेस, असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ पाॅलीटेक्निक्स आणि असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ अॅग्रीकल्चर […]

Read More

चास (नळी) येथील कै सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे स्मरणार्थ निबंध स्पर्धेत अनुष्का भाकरे प्रथम तर श्रद्धा शेळके द्वितीय विजेती…

कोपरगाव प्रतिनिधी:- चास (नळी) येथील कै सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे स्मरणार्थ निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात दगडुजी पाटील तिडके विद्यालयातील विद्यार्थीनींनी भाग घेतला . इयत्ता दहावीची विद्यार्थीनीकु. भाकरे अनुष्का दत्तात्रय हिने प्रथम क्रमांक मिळवला तर कु. शेळके श्रद्धा सुरेश हिने द्वितीय तर कु. सानप हर्षदा सतिश हिने तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थीनींना रोख रक्कमव प्रशस्तिपत्र यांचे […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा ; मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन…

अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू:- मंत्री छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष […]

Read More

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत सुयश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील नावाजलेल्या संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील दोन विद्यार्थी अनुक्रमे कुमारी श्रावणी रणजित महाले.. इयत्ता 9 वी आणि कुमार ईशान अभय सीन्हा वरकड इयत्ता 6 वी यांनी अहमदनगर जिल्हा गणित व विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षेत कोपरगांव केंद्रात घवघवीत यश संपादन केले असून कोपरगांव केंद्रात अनुक्रमे दुसरा व नववा क्रमांक मिळऊन शाळेच्या नावलौकिकात […]

Read More