कासली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या प्रियंका मलिक बिनविरोध…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची समजल्या जाणाऱ्या कासली येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या प्रियंका ज्ञानेश्वर मलिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मलिक यांच्या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यांचे […]

Read More

राज्याचे नविन साखर आयुक्त श्री. अनिलजी कवडे यांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्यावतीने स्वागत…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त साखर आयुक्त म्हणून श्री. अनिलजी कवडे यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी साखर संकुल पुणे येथे नुकतेच स्वागत केले.महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या साखर उद्योगाबाबत विविध मुददयावर चर्चा […]

Read More

दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचे बळ देण्यासाठी आ.आशुतोष काळेंचा पुढाकार…

कोळपेवाडी वार्ताहर – अपघातात अथवा आजारामुळे दुर्दैवाने हात, पाय गमावलेल्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांचे बळ देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतला आहे.त्यासाठी कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई, साधू वासवानी मिशन पुणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर,के.जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आ.आशुतोष काळे व महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या सहकार्यातून रविवार (दि.२५) […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील विविध रस्त्याच्या २४.३१ कोटीच्या निविदा प्रसिद्ध:- आ.आशुतोष काळे…

कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एकूण ०९ रस्त्यांच्या २४.३१ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून लवकरच रस्त्याच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी शासनाकडून रस्ते व पुलांसाठी जवळपास २६७ कोटी निधी आणला आहे. या निधीतून कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण […]

Read More

आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोपरगावकरांना घडले , महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन ,, ‘संस्कृती महाराष्ट्राची’ कार्यक्रमाने कोपरगावकरांची मने जिंकली….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील तिसरे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्याला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ आणि संत तुकाराम या वारकरी धार्मिक चळवळीतील मराठी संतांचा मोठा इतिहास लाभलेला असून हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आधार आहे. १७ व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्थानिक मराठा साम्राज्याचा आपल्या महाराष्ट्राच्या […]

Read More

कोपरगाव लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक चे उद्घाटन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 21 रोजी लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव संचलित, लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक चे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्त े लायन्स पार्क येथे संपन्न झालेयाप्रसंगी व्यासपीठावर लायन्सचे माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी, सुधीरजी डागा , संगमनेर येथील सुनीता पगडाल , कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड , अभिनंदन शिंगी, प्रसाद […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निक ‘सर्वोत्तम पाॅलीटेक्निक’ पुरस्कारने सन्मानित , राज्य स्तरीय विनाअनुदानित पॉलिटेक्निकच्या संघटनेकडून दखल…

कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी के.बी. पी. पॉलिटेक्निकची राज्य व देश पातळीवरील गुणवत्ता व दर्जा, या संस्थेचे ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्य, अशा अनेक उपलब्धींची शहानिशा करून या संस्थेला असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ पाॅलीटेक्निक्स या राज्य स्तरीय संघटनेने ‘सर्वोत्तम पाॅलीटेक्निक’ या पुरस्कारने पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात गौरविले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी साकारली छत्रपती शिवरायांची अनोखी प्रतिकृती…

कोपरगाव प्रतिनिधी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर मंगळवारी (२० फेब्रुवारी) रात्री टीव्ही स्टार सुप्रसिद्ध युवा शाहीर रामानंद उगले यांचा ‘शाहिरी शिवदर्शन’ व लोकगीतांचा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या नेत्रदीपक कार्यक्रमात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘शाहिरी शिवदर्शन’ सोहळ्यास रेकॉर्डब्रेक गर्दी…

कोपरगाव प्रतिनिधी: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानने शिवजयंतीनिमित्त युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या टीव्ही स्टार सुप्रसिद्ध युवा शाहीर रामानंद उगले यांच्या ‘शाहिरी शिवदर्शन’ व लोकगीतांच्या कार्यक्रमास कोपरगावकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर पहिल्यांदाच मंगळवारी (२० फेब्रुवारी) रात्री झालेल्या या कार्यक्रमात युवा शाहीर रामानंद उगले यांनी […]

Read More

‘आनंदाचा शिधा’ व साडी वाटपाचे योग्य नियोजन करा आ. आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-महायुती शासनाकडून शिवजयंती निमित्त देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळण्यासाठी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या मोफत साडी वाटपाचे योग्य नियोजन करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत.वर्षभर विविध सणानिमित्त स्वस्त धान्य अर्थात् रेशन दुकानातून‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे. चालूवर्षी अयोध्या […]

Read More