जीवनात महिलांची भूमिका महत्वाची:- स्वाती कोयटे…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस.जे.एस रुग्णालयात शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती कोयटे, कोपरगाव लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा दीपा ठोळे,हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.समाजात महिलांनी जीवन जगत असतांना आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या स्वतःची […]
Read More