पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडिया प्रभावी माध्यम:- संतोष कोलते…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं माध्यम आहे. त्याचा कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांचे हित जोपासणारी आपल्या पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष कोलते यांनी केले.अहमदनगर जिल्हा (शिर्डी लोकसभा) राष्ट्रवादी काँग्रेस […]

Read More

मढी.बु.प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांस मान्यता १.३० कोटी निधीस मंजुरी:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या मढी बु. व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२३/२४ सर्वसाधारण योजने अंतर्गत नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देण्यात आली असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी १.३० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.जागतिक कोरोना महामारीत अपुऱ्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या अडचणी पुन्हा […]

Read More

धारणगाव रस्त्याचे काम निकृष्ट, रस्त्यावर पडले खड्डे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भर उन्हात आंदोलन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्याप्रमाणे आ. आशुतोष काळे यानी मतदार संघातील रस्ते विकसित करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या रस्त्यांना देखील मोठा निधी दिला आहे. परंतु दिलेल्या निधीतून ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ठ केल्यामुळे रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलन करीत […]

Read More

संजीवनी फार्मर्स फोरम मत्स्यबीज केंद्र उभारणी भूमीपुजन संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-शेतीला जोडधंदा मिळावा या उददेशांने संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था व संजीवनी फार्मर्स फोरमच्या सहकार्याने शेतक-यांना मागणीप्रमाणे मत्स्यबीज मिळावे म्हणुन मत्स्यबीज केंद्र उभारणीचे भूमिपुजन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी खिर्डीगणेश परिसरात संपन्न झाले.प्रारंभी संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष कारभारी लभडे व उपाध्यक्ष विष्णुपंत क्षीरसागर यांनी […]

Read More

मढी बु., चांदगव्हाण व जेऊर पाटोदा, माहेगाव देशमूख व मळेगाव थडी येथे आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ४.२६ कोटीच्या रस्ते व विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ; अनेक वर्षापासून प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिक आनंदी…

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरासह मतदार संघातील रस्त्यांच्या विकासासाठी शेकडो कोटीचा निधी देवून आ. आशुतोष काळे यांनी विकसित मतदार संघ म्हणून कोपरगाव मतदार संघ नावारूपाला येत आहे. रस्ते व विविध विकास कामांचा आ. आशुतोष काळे यांचा सपाटा सुरूच असून मतदार संघातील मढी बु.चांदगव्हान, जेऊर पाटोदा, माहेगाव देशमुख, मळेगाव थडी या गावातील जवळपास ४.२६ कोटीच्या रस्ते […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतूनलासलगाव उपजिल्हा रूग्णालय इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता आणि १३ कोटी ७६ लक्ष निधीस मंजुरी…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झाल्याने या श्रेणीवर्धीत अतिरक्त २० खाटांच्या इमारत बांधकामांच्या अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १३ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.राज्याचे […]

Read More

भुजबळ फार्म येथील कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म येथील कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, […]

Read More

चासनळी, हंडेवाडी व कुंभारी येथे विविध विकासकामांचेआ.आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – मागील काही वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील प्रलंबित असणाऱ्या रस्ते व विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी देवून त्या समस्या सोडविण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. मतदार संघातील विकास कामांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले असून उर्वरित विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीतून आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते चासनळी, हंडेवाडी व कुंभारी येथील विकास कामांचे भूमिपूजन […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी :- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित या दिनाच्या कार्यक्रमाचे उद्धाटन प्रमुख पाहुणे डॉ. रजनी पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या दिनाच्या निमित्ताने […]

Read More

समता पतसंस्थेने ठेवीदारांची विश्वासार्हता जपली:- मकरंद अनासपुरे, सिने अभिनेते…

कोपरगाव प्रतिनिधी: समता लिक्विडिटी बेस्ड स्कीम अंतर्गत ठेवीदारांच्या १०० टक्के ठेवी सुरक्षित असून संस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी संस्थेचे सभासद, ठेवीदारांशी जपलेली विश्वासार्हता आणि संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये असलेल्या त्यांच्या योगदानामुळे मी समता पतसंस्था आणि सुधन गोल्ड लोनच नाही तर समता परिवारासोबत जोडला गेलो असल्याचे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.समता नागरी […]

Read More