जागतिक महिला दिनी महिला पोलिस तृप्ती मुळीक यांनी केले मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनाचे सारथ्य…
कोपरगाव प्रतिनिधी(गोवा,मुंबई, नाशिक):- जागतिक महिला दिनी आज सिंधुदुर्ग ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा या मार्गावर महिला पोलिस तृप्ती मुळीक यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनाचे सारथ्य केले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग […]
Read More