सागर अहिरे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार…
कोपरगाव प्रतिनिधी:-(कोकमठाण) :- क्रीडा संस्कृती फौंडेशन यांच्या वतीने आत्मा मालिक माध्य.गुरुकुल या शाळेतील शिक्षक याना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्रातील विविध जिल्यातील शिक्षकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते सण २०२४-२५ साठी दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सागर अहिरे यांना पद्यश्री मा. ब्रम्हानंद सांगून कामत शंकरवाल अर्जुन पुरस्कार विजेते यांच्या हस्ते […]
Read More