सुशिलामाई काळे महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतरकर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा:- प्राचार्या गुरसळ…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील […]
Read More