संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १० अभियंत्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड, आपल्या प्रत्येक अभियंत्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रयत्न…
कोपरगांव प्रतिनिधी:- आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक अभियंत्याला नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवुन द्यायची आणि त्यांच्या आई वडीलांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवायचा, असा निर्धारच संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सर्व विभागांच्या मदतीने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाने केलेला आहे. या अनुषंगाने टी अँड पी विभागाचे सातत्याने आपल्या अभियंत्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्याचे कार्य अखंड चालु असते. […]
Read More