उद्योग महर्षी रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा हिच खरी श्रद्धांजली:- विवेकभैय्या कोल्हे…
लाखो कुटुंबांना रोजगार देणाऱ्या रतन टाटा यांचे कार्य अजरामर…कोपरगाव प्रतिनिधी:-जागतिक उद्योगमहर्षी व भारताचे सुपुत्र रतन टाटा यांनी औद्योगिक क्षेत्रांत जी क्रांती केली त्यामुळे अनेकांना रोजगार निर्माण झाला त्यांच्या निधनाने उद्योगजगताचे मोठे नुकसान झाले त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा हीच तमाम भारतवासी यांचे वतीने खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगांव औद्योगिक […]
Read More