सेंटर ऑफ एक्सलन्स – देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे मा. ना. श्री. अजित पवार यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न…
देशी गो संवर्धनासाठी परंपरेला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे:- उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित पवार…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारत हा पशुपालकांचा देश आहे व मी स्वतः देखील एक शेतकरी असून शेतीमध्ये तसेच डेअरी व पोल्ट्री सारख्या शेतीपूरक उद्योगांमध्ये काम केले आहे. दुग्ध व्यवसायाची सुरुवात करताना सुरुवातीच्या काळात देशी गाईंच्या ऐवजी संकरित गाई आणल्या होत्या. तथापि, गोपालन करताना असे निदर्शनास आले […]
Read More