उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे हात बळकट करण्यासाठी आ. आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या:- ओबीसी प्रदेशाध्यक्ष आखाडे….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन विकास कामांच्या बाबतीत सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना समसमान न्याय दिला आहे.उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सरकारच्या माध्यमातून अठरा पगड जातीतील नागरिकांचे हित साधतांना सर्व घटकांना सामावून घेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे […]
Read More