सभासद शेतक-यांच्या उत्कर्षाबरोबरच परिसर स्थैर्यतेला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची जोड:- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यात संघर्ष करत नियमांचे सतत पालन केले, जेथे प्रशासकीय शिस्त, नियम, आदर आणि काटकसर तेथे लक्ष्मीचा नेहमीच वास असतो, त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा घेवुन संजीवनी उद्योग समुहाची प्रगतीकडे झेप सुरू आहे, सभासद, शेतकरी व त्यावर अवलंबुन असणा-या सर्व घटकांच्या उत्कर्षात आपल्या परिसरातल्या आर्थीक स्थैर्यतेला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी […]
Read More