आ. आशुतोष काळे यांचा ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवार (दि.६) नोव्हेंबर रोजी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जुनी गंगा देवी मंदिर कोपरगाव याठिकाणी सकाळी ०९.०० वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त […]
Read More