राहुरी कृषि विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठातील क्रीडा भवनात या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानी स्पर्धांचा समारोप प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक […]
Read More