अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती, विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर ):- अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत अल्पसंख्याक समुदायातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन,जैन ,पारसी ,ज्यु आणि शिख या घटकातील पात्र विद्यार्थ्यांकडून परदेशात शिक्षणासाठी सन २०२४-२५ करिता अर्ज मागविण्यात आले आहेत.परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आणि अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित […]

Read More

शहापूर येथे स्वर्गीय कार्तिक शरद पाचोरे व अक्षय बाबासाहेब पाचोरे यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांच्या वतीने स्मशानभूमी परिसरात झाडे लावली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथे दि. 29.12.2024 रोजी स्वर्गीय कार्तिक शरद पाचोरे व अक्षय बाबासाहेब पाचोरे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमी (शहापूर) परिसरात झाडे लावण्यात आली. झाडे लावण्यासाठी शहापूर येथील ग्रामस्थ उपथित होते. यावेळी बापू डांगे , शरद घारे, प्रमोद रामनाथ पाचोरे ,नितीन घारे , संकेत पाचोरे, दत्तात्रेय परसराम पाचोरे (ग्रामपंचायत सदस्य) , सागर भास्कर घारे (ग्रामपंचायत […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठ बियाणे विभागामार्फत आदिवासी भागातील शेतकर्यांना मोफत बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या बियाणे विभागाच्या आदिवासी उपयोजना (TSP) अंतर्गत प्राप्त अनुदानातून मौजे शिंगोशी, ता. कळवण, जि. नाशिक येथील आदिवासी शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांच्या विविध वाणांच्या बियाणे वाटपाचा कार्यक्रम शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत शिंगोशी या ठिकाणी पार पडला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील […]

Read More

चास नळी येथील बालमृत्यु प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा:- डॉ अशोक गावित्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकताच चासनळी येथील गोदावरी नदीपात्रात एका चार ते पांच वर्ष वयाच्या मुलाचा मृतदेह पांढरेशुभ्र वस्रामधे गुंडाळून नदीपात्रात टाकून देण्यात आला होता स्थानिक नागरिकांचा सतर्कतेमुळे हा प्रकार उघड़किस आला. पुलिस यंत्रणा ने तपास करुन तो मृतदेह शवविच्छेदन करुन त्याच्या वडिलांच्या शोध घेवून ताब्यात देण्यात आला सदर मृतदेह चे शवविछेदन केले असून हा मृत्यु कशामुळे झ!ला […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात कै. सौ. सुशीलाबाई (माई ) शंकरराव काळे राज्यस्तरीय भव्य आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा -वर्ष २४ वे (ऑनलाइन)…

कोपरगाव प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेचे, श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स ‍अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे कै.सौ.सुशीलाबाई(माई) शंकररावजी काळे यांचे स्मृती-प्रीत्यर्थ ऑनलाइन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा गुरुवार दि.२ जानेवारी व शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ आयोजित केली आहे.या स्पर्धेचे हे २४ वे वर्ष आहे. सहकार, शिक्षण, समाजकारण, शेती आणि जलसिंचन क्षेत्रात भरीव कार्य […]

Read More

संजीवनी ज्यु. कॉलेजच्या कुणाल भुजबळची महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात निवड…

कुणालने राखली संजीवनीची राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाची परंपरा कायम…कोपरागांव प्रतिनिधी :- संजवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या कुणाल राहुल भुजबळ या खेळाडूची जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या , १९ वर्षे वयोगटांतर्गत मुलांच्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा सॉफ्टबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. दरवर्षी एकतरी संजीवनीचा खेळाडू महाराष्ट्राच्या एकातरी संघात सहभागी असतो. या वर्षी […]

Read More

कोपरगावातील जुन्या काळातील सुप्रसिद्ध डॉ.सुभाषजी मुंदडा यांचे 75 वा म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावातील जुन्या काळातील सुप्रसिद्ध डॉ.सुभाषजी मुंदडा यांचा आज 75 वा म्हणजे अमृत महोत्सव हार्दिक अभिनंदन परमेश्वर तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य देवो !डॉ.सुभाषजी मुंदडा हे बी.जे मेडिकल मधून एम.बी.बी.एस ची पदवी घेऊन डॉक्टर झाले त्यांनी डॉक्टर हा सेवा आहे व्यवसाय नाही असं समजून काम केले.डॉ.सुभाष जी मुंदडा कोपरगावातील प्रसिद्ध भूलतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. कोपरगावातील […]

Read More

ब्राह्मण समाजाची भुमिका नेहमीच सर्वाना बरोबर घेवुन जाण्याची:- वे.शा.सं.अनंत शास्त्री लावर गुरुजी…

ब्राह्यण सभा,कोपरगांव च्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहाने संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:-दरवर्षी प्रमाणे आठ वर्षा पासुन सुरु असलेली ब्राह्मण सभा कोपरगावचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहाने संपन्न झाला.राहता येथील वे.शा.सं.अनंत शास्त्री लावर गुरुजी,वे.शा.सं.सुरेश जोशी गुरुजी,वे.शा.सं.मकरंद लावर गुरुजीयांचे शुभहस्ते ब्राह्मण सभा कोपरगाव दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना अनंत शास्त्री लावर म्हणाले की ब्राह्मण […]

Read More

अ.भा. मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष नियुक्त्या जाहीर, उत्तर महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई): -मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.. ऑगस्ट २०२६ पर्यत नवे उपाध्यक्ष कार्यरत असतील.. विभागीय चिटणीस आणि उपाध्यक्षांनी विभागात संघटनात्मक काम वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.. नवे उपाध्यक्ष पुढील प्रमाणे.. पश्चिम महाराष्ट्र : गणेश मोकाशी, संपादक राज्य लोकतंत्र, (पुणे), कोकण विभाग: हेमंत वणजू, रत्नागिरी, मराठवाडा : प्रकाश कांबळे, (नांदेड) , उत्तर महाराष्ट्र […]

Read More

कृषि विज्ञान संकुलामुळे महाराष्ट्राच्या कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळेल:- कृषि मंत्री मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतकर्यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काष्टी येथे उभारलेल्या कृषि विज्ञान संकुलाचे महत्त्व मोठे आहे. दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे उभ्या राहिलेल्या या कृषि संकुलाने महाराष्ट्राच्या कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे यांनी केले.कृषिमंत्री झाल्यानंतर प्रथमच मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे व शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे यांनी […]

Read More