कोपरगवात अटलबिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी…
कोपरगांव प्रतिनिधी :-भारतीय जनता पार्टी चे सर्वेसर्वा स्व.श्रधेय अटलबिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती टेकचंद खुबाणी परिवार व भारतीय जनता पार्टी वसंतस्मृति च्या वतीने साजरी करण्यात आली.कोपरगांव शहरातील साई कॉर्नर येथील साईंबाबा तपोभुमी परिसरात सदरिल जयंती साजरी करण्यात आली.भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते व ज्यांनी अटलजी यांच्या सोबत काम केलेले आहे असे टेकचंद खुबाणी […]
Read More