संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान श्री क्षेत्र जेउर पाटोदा या ठिकाणी मूर्ती व मंदिराच्या वर्धापन दिना निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी या सुवर्णसंधीचा परिसरातील भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे श्री संत विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह भ […]
Read More