ज्ञानसत्र ,क्रीडास्पर्धा, मनोरंजनाने सहकारी बँक संमेलन संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-अकरा व बारा जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन द्वारा आयोजित दोन दिवसीय सहकारी बँक संमेलन संगमनेर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.या दोन दिवसीय संमेलनामध्ये बँकिंग क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता ,परफॉर्मन्स बुस्टर ,इंटरनल ऑडिट ,इन्शुरन्स इ. विषयावर ज्ञानसत्र आयोजित केले होते.तसेच कर्मचाऱ्यांसाठी कॅरम, बॅडमिंटन ,गायन, अंताक्षरी, नोट काउंटिंग इ.स्पर्धा आयोजित केली होती .सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत […]
Read More