सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या२१ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काल एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘कॅटा फार्मा केमिकल्स’ या कंपनीच्या वतीने रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये तृतीय वर्षातील २१ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांनाच नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे […]
Read More