राज्य पत्रकार संघटनेच्या कोपरगाव पदाधिकाऱ्याचे कार्य कौतुकास्पद:- रमेशगिरीजी महाराज…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील राज्य पत्रकार संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधीस्थान बेट कोपरगावचे मठाधिपती महंत परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांनी काढले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना कोपरगाव शाखेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सन २०२५ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, […]
Read More