सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येथे ध्वजारोहण संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ध्वजारोहण उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यावेळी […]
Read More