काम न करता श्रेय घेण्याची परंपरा कायम ठेवू नका:- सरपंच सौ. अश्विनी पवार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- हिंगणीच्या आदिवासी बाधवांच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणी कसा पाठपुरावा केला व तो प्रश्न कोणी सोडविला हे त्या १५ आदिवासी बांधवांना चांगलेच माहित आहे. परंतु ज्यांना काम न करता श्रेय घेण्याची सवय आहे त्यांनी काम न करता श्रेय घेण्याची परंपरा कायम ठेवू नका अशी विनंती हिंगणीच्या सरपंच सौ अश्विनी धनराज पवार यांनी […]
Read More