रयत संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी नागरिक मंत्रमुग्ध…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलमाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुलातील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी […]

Read More

शिर्डी उपविभागीय कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्र ध्वजवंदन केले. यावेळी श्री.अहिरे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, महिला, नागरिक, अधिकारी -कर्मचारी, पोलीस कर्मचारी, विद्यार्थ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More

राहाता तहसील कार्यालयात मुख्य शासकीय राष्ट्र ध्वजवंदन सोहळा संपन्न…

देशाची अनेक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासाकडे वाटचाल :- अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-राहाता तहसील कार्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय राष्ट्र ध्वजवंदन सोहळा शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ” देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या या ७५ वर्षाच्या काळात अनेक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. अनेक […]

Read More

रंगनाथ (आप्पा) लोंढे यांची संजीवनीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समूहाचे माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे यांनी रोपटे लावले कालानुरूप त्याचा वटवृक्ष झाला समूहात अनेकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली.रंगनाथ लोंढे यांची सन १९८९ पासून संजीवनी उद्योग समूहात सेवा सुरू आहे.स्व.शंकरराव कोल्हे, उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे, युवानेते चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्याशी संपर्कात येणाऱ्या नागरिकांना सहकार्य,माहिती आणि […]

Read More

कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला प्रजासत्ताक दिनी फुलपानांची आकर्षक सजावट…

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या (अमृत महोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त विविध फुलांनी सजवून सोमेश्वर देवस्थानचे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…परमारांचा राजा भोज यांचे वंशज मानले गेलेल्या धार-देवास संस्थानचे श्रीमंत पवार […]

Read More

“ऐ मेरे वतन के लोगो ” ह्या गीताचे संगीतकार कोपरगाव तालुक्याचे भूषण सी. रामचंद्र:- अरुण खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन “ऐ मेरे वतन के लोगो” हे गीत सर्वत्र ऐकव्यास मिळते लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले आहे. 1962 मध्ये भारत चीन युद्ध झाले त्या युद्धात अनेक भारतीय सैनिक शहीद झाले होते त्या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 जानेवारी 1963 मध्ये […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान:- प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की अकोला […]

Read More

कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला प्रजासत्ताक दिनी फुलपानांची आकर्षक सजावट…

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या (अमृत महोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त विविध फुलांनी सजवून सोमेश्वर देवस्थानचे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…परमारांचा राजा भोज यांचे वंशज मानले गेलेल्या धार-देवास संस्थानचे श्रीमंत पवार […]

Read More

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

शुभेच्छुक गोदावरी बायोरीफायनरिज लिमिटेड we are बायोरिफाइनिंग कंपनी प्रोड्युसिंग शुगर इंडस्ट्रीयल ग्रेड शुगर केमिकल्स अँन्ड व्हँक्सँस इंडस्ट्रीअल ग्रेड शुगर, रेक्टीफाईड स्प्रीट, एसेटिक एसीड, साँरेबिक अँसिड,वन थ्री ब्युटीलेन ग्लोकाईल, इथाइल लँक्टेट, प्रोजेक्ट अंडर डेव्हलमेंट, क्रोटोनाल्डिहाइड डियुरिया, इथानाईल बेस्ड हँन्ड सँनिटायझर,फार्मा ग्रेड शुगर, परर्फ्युमरी ग्रेड अल्कोहोल, इथाइल असीटेट, थ्री मिथाईल थ्री पेन्टेन टु वन, थ्री टाँक्सी बेटेन, […]

Read More

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने स्वेटरचे वाटप संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी :- भारतीय प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रजासत्ताक दिनानिमित्त गोदाकाठ किनारी असलेल्या शाळेला माननीय संदीप जी वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे यांच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले. याप्रसंगी संविधानाचे महत्त्व व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार  विद्यार्थ्यांना  […]

Read More