के. जे. सोमैया महाविद्यालयात भूगोल दिन विविध उपक्रमांनी साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने दि. २७ जानेवारी २०२५ रोजी भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भूगोलाची ओळख व व्याप्ती या विषयवार मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून […]
Read More