एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटीशेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसान भरपाई :- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी केलेल्या […]

Read More

शेतकऱ्यांनी केला कुलगुरूंचा वाढदिवस साजरा… बदलत्या हवामानात शेतीचे योग्य नियोजन गरजेचे:- कुलगुरू डॉ विलास खर्चे…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-बदलते हवामान आणि पाऊसमानानुसार शाश्वत शेतीचे नियोजन आणि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब ही आजची गरज आहे. भारतीय मान्सून आणि शेतकरी यांचे नाते हे अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे बदलत्या हवामानानुसार शाश्वत, खात्रीशीर आणि हवामान आधारित पीकपद्धती वृद्धिंगत करणे ही आजची गरज […]

Read More

वारी कान्हेगाव पुलाची उभारणी हि आश्वासनपूर्ती अन विकासाची पायाभरणी – आ.आशुतोष काळे,त्यांना दिली तशी पस्तीस वर्षे मला द्या, कोपरगाव मतदारसंघ मॉडेल करीन… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदार संघात बारा वर्षांपूर्वी जे लोकप्रतिनीधी लाटे मुळे निवडून आले त्यांना विकास कामे करता आली नाहीत. त्यामुळे वारी कान्हेगाव पुलाचे काम रखडले अन रस्ते खड्ड्यात गेले. त्यामुळे […]

Read More

SJS हॉस्पिटलची कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ओपीडी सुरू… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती व अत्यंत महत्त्वाच्या भागात, बँक रोड येथे SJS Hospital OPD Centre सुरू करण्यात आले आहे.रुग्णांना अधिक सुलभ व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

Read More

वडगांव ग्रा. पं. उपसरपंचनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. अरुणा गोपीनाथ केदार यांना पदावरून हटविण्यासाठी सदस्यांनी केलेल्या ठरावाच्या विरोधात सौ. केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी येत्या ८ जुलै २०२६ रोजी पुढील सुनावणी घेण्याचा तसेच उपसरपंचपदाची निवडणूक पुढील सुनावणीपर्यंत […]

Read More

भावनांना आणि स्वप्नांना हातभार लावणारा कार्यक्रम:- तहसीलदार महेश सावंत… कोपरगाव प्रतिनिधी:-नुकताच 23 जून ला आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे आयोजन सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान तर्फे माळी बोर्डिंग येथे करण्यात आले. त्यानिमित्त महात्मा फुले यांचे 200 वी जयंती वर्ष नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत साजरे केले जात आहे. महात्मा फुले यांचे विधवा व समस्त महिलांसाठी फार मोठे योगदान आहे. […]

Read More

लावणी सम्राज्ञीच्या घुंगरांचा नाद पुन्हा घुमला… कलावंत शांताबाई च्या पुनर्वसनाला व अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला जून 2026 ला तीन वर्ष पूर्ण…. कोपरगाव प्रतिनिधी:-एकेकाळी आपल्या पहाडी आवाजाने आणि मनमोहक नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या लावणी जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर (शांताबाई लोंढे) यांना अखेर तीन वर्षांच्या कायदेशीर आणि सामाजिक संघर्षानंतर हक्काचा सन्मान, निवारा आणि आर्थिक […]

Read More

कोपरगावच्या व्यापारी क्षेत्राचा गौरव : काका कोयटे व सुधीर डागा यांचा व्यापाऱ्यांकडून सत्कार… कोपरगाव प्रतिनिधी:-काका कोयटे आणि सुधीर डागा यांची राज्यस्तरीय महत्त्वाच्या पदांवर झालेली निवड ही केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण कोपरगावच्या व्यापारी व सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्व, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे कोपरगावचे नाव राज्यभर पोहोचले असून भविष्यातही व्यापारी, उद्योजक आणि […]

Read More

कोळपेवाडी-सुरेगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडले;आ. काळेंकडून नागरिकांची दिशाभूल… कामं तातडीने पूर्ण करण्याची संचालक विलासराव वाबळे यांची मागणी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या कोळपेवाडी-सुरेगाव 10.01 कोटी रुपये निधीतून होणारे सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे बंद पडलेले असून,प्रत्यक्षात सुमारे 4.8 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले […]

Read More

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य ही माझ्यासाठी खरी देवपूजा, ध्यान आणि जप:- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-दिव्यांगांना मदत करणे हे माझे समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे. प्रत्येक दिव्यांगाने कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने जगावे या उद्देशातून आजवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून जवळपास ८०० हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य उपलब्ध […]

Read More