महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाळ मिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ; डाळ मिल प्रक्रिया उद्योगामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ शक्य:- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतकर्यांनी केवळ उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्याला अधिक मूल्य कसे मिळेल याचा विचार करणे आवश्यक आहे. डाळ मिल प्रक्रिया उद्योग हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुल्यवर्धनामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी […]

Read More

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘समता सहकारी वारकरी बँक’; वारकऱ्यांच्या पैशांची व वस्तूंची सुरक्षितता, रेनकोट वाटपामुळे समाधानाचा वर्षाव…

कोपरगाव प्रतिनिधी:- पंढरपूरच्या वारीकडे जाणाऱ्या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था पुढे आली असून, ‘समता सहकारी वारकरी बँक’ या अभिनव संकल्पनेद्वारे वारकऱ्यांच्या पैशांची आणि इतर आवश्यक वस्तूंची जबाबदारी संस्थेने स्वेच्छेने घेतली आहे.परम पूज्य विष्णू महाराज केंद्रे यांनी वारकऱ्यांच्या वस्तू व पैशांची जबाबदारी कोणीतरी घ्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळाखोल्यांसाठी ९६ लक्ष निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील नवीन ०८ शाळा खोल्या बांधण्यासाठी ९६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना नवीन खोल्यांची आवश्यकता असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील विविध गावातील शाळा खोल्या नव्याने बांधणे गरजेचे होते. त्यासाठी शाळा […]

Read More

सिंहस्थ कुंभमेळा रस्ते विकासात कोपरगाव मतदार संघाच्या रस्त्यांचा समावेश ; केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींचे आ.आशुतोष काळेंनी मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पुढील वर्षीच्या कुंभ मेळाव्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना रस्त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या विकास आराखड्यात कोपरगाव मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्याची आ.आशुतोष काळेंची मागणी मान्य करण्यात आली असून त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.कोपरगाव मतदार संघातील महत्वाच्या […]

Read More

मरणोत्तर नेत्रदानामुळे अंधांची वाटचाल सुखकर होईल:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-डोळे ही ईश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आपल्या देशात काही व्यक्ती या जन्मजात अंध असतात तर काही अपघाताने आपली दृष्टी गमावतात. या सर्व अंध व्यक्तींच्या जीवनात जर खरोखर प्रकाशमय आनंद आणायचा असेल तर आपण या मरणोत्तर दृष्टिदानाच्या संकल्पने आणू शकतो. आपण या जगातून गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहायचे असेल तर मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प […]

Read More

दिव्यांग सहाय्यक साहित्याचे वर्षभरात४० हजार दिव्यांगाना लाभ:- डॉ. सुजय विखे…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशातील दिव्यांगांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिव्यांग सहाय्यक साधने वाटपासाठी वर्षाकरिता बजेटमध्ये केलेल्या ७० कोटींच्या तरतुदींपैकी एकट्‌या अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच वर्षात ४५ कोटी रुपयांची सहाय्यक साधने वाटप करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे ५० हजार लाभध्यांना लाभ मिळवून देण्यात आपण यशस्वी ठरलो असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर […]

Read More

ए आय तंत्रज्ञानाच्या सहायांने उस उत्पादन खर्चात तीस टक्के बचत:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील उस उत्पादक शेतक-यांचे उत्पादन वाढीसाठी ४० वर्षापुर्वी शाश्वत उपक्रम राबविले, आज नव्या तंत्रज्ञानाची क्रांती येत आहे, ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उस उत्पादन खर्चात ३० टक्के बचत होवुन उत्पादन सव्वा ते दीडपट वाढते तेंव्हा शेतक-यांनी यात मोठया संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी […]

Read More

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर : महाराष्ट्र राज्यात तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत […]

Read More

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांची छत्रपति शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल, काष्टी मालेगाव येथे भेट ; शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी योगा गरजेचा:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-योग ही संपूर्ण जगाला भारताने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. प्रत्येकाने आपले जीवन सुदृढ आणि समृद्ध बनवायचे असेल तर आपल्या जीवनात योगाचा अंतर्भाव असायला हवा. दररोज योग केल्यामुळे शरीर व मनाचे स्वास्थ्य चांगले राहून जीवन आनंदी होते. यासाठी योग गरजेचा असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.छत्रपति शिवाजी […]

Read More

कोपरगांवात आधार दुरुस्ती शिबीर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-डाक विभाग आणि सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांचे संयुक्त विद्यमाने टपाल विभागाच्या “डाक चौपाल” अभिनव उपक्रम आणि सूर्यतेज संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आधार कार्ड नवीन आणि दुरुस्ती शिबीराचे आयोजन ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात करण्यात आले होते. शिबिराला डाक अधीक्षक जनावडे, सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,डाक निरीक्षक अनंत सोनवणे,पोस्ट मास्तर राजेश नेतनकर, कैलास हाडोळे, डाक सहाय्यक विशाल […]

Read More