संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आतंरराष्ट्रीय योग दिन उत्साहात…
कोपरगाव प्रतिनिधी: योग दिनानिमित्त कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्था संचालित संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे व शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून योग प्रशिक्षक दिपक घोडले,माधुरी घोडले व एम.के. आढाव […]
Read More