राहुरी कृषी विद्यापीठ व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लि., मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न…
कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान आरसीएफच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे पोहोचेल:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी आपल्याला उत्पादन खर्च कमी करावा लागेल. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन करावे लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले शाश्वत पीक उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान आरसीएफच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे […]
Read More