‘संत ज्ञानेश्वर’ इंग्लिश मिडीअम स्कूलच्या बाल दिंडीने घडवले पंढरपूरच्या वारीचे दर्शन…
कोपरगाव प्रतिनिधी :-वारकरी पोशाख, डोक्यावर तुळस, भगवी पताका उंच डोलवत, टाळांच्या सुंदर तालात फुगडीचा ठेका धरत, विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल रुखमाईच्या सानिध्यात पावली व लेझिम खेळत ‘संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी शहरातून दिंडी काढत कोपरगावकराना पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविले. पर्यावरणाचा समतोल राखा, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज, पाणी अडवा पाणी जिरवा अशा अनेक […]
Read More