चाणक्य नीतीचा अवलंब करून जीवन समृध्द बनवा:- तहसिलदार श्री महेश सावंत…
संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये इंटीग्रेटेड बी.टेक.नवगतांचे स्वागत…कोपरगांव प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांनी चाणक्य नीती नुसार बकोध्यानं, काकचेष्टा , श्वाननिद्रा, अल्पाहारी व गृहत्यागी या पंचसुत्रीचा अवलंब केल्यास ते आपल्या ध्येयापर्यंत जावुन त्यांचे जीवन समृध्द होईल. विद्यार्थी दशेतील उर्जा प्रचंड असते, मात्र या उर्जेला योग्य दिशेने वळवा, असा सल्ला कोपरगांवचे तहसिलदार श्री महेश सावंत यांनी दिला.संजीवनी युनिव्हर्सिटी अंतर्गत स्कूल ऑफ इंजिनिअरींग […]
Read More