संजीवनी अकॅडमी व इंटरनॅशनल स्कूलचा राष्ट्रीय एमएलबी स्पर्धेत ऐतिहासिक विजय, शैक्षणिक गुणवत्तेसह संजीवनी क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर…
कोपरगांव प्रतिनिधी: दरवर्षी भारतामध्ये अमेरिकेच्या वतीने मेजर लीग बेसबाॅल (एमएलबी) ही स्पर्धा घेण्यात येते. भारतातील अनेक राज्य/प्रदेश या स्पर्धेत सहभाग नोंदवितात. या वर्षी संजीवनी अकॅडमी, कोपरगांव व संजीवनी इंटरनॅशल स्कूल, शिर्डीच्या १३ वर्षे वयोगटांतर्गत खेळाडूंनी अहिल्यानगर संघाचे प्रतिनिधित्व करत बेंगळूर येथिल द्रविड पदुकोन एक्सलंस सेंटर येथे झालेल्या एमएलबी इंडिया कप २०२५ च्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेते […]
Read More