राहुरी तालुक्यातील धुरंदर राजकीय नेतृत्व तथा साईबाबांचे निस्सीम भक्त मा. सुरेशसेठ वाबळे यांची महाराष्ट्र शासनाने श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त पदी दुसऱ्यांदा निवड केल्या बद्दल शिर्डी पायी दिंडी मार्गावर त्यांचे पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
पतसंस्था चळवळीतील दीपस्तंभ आणि राहुरी तालुक्यातील धुरंदर राजकीय नेतृत्व तथा साईबाबांचे निस्सीम भक्त मा. सुरेशसेठ वाबळे यांची महाराष्ट्र शासनाने श्री साईबाबा संस्थान विश्वस्त पदी दुसऱ्यांदा निवड केले बद्दल शिर्डी पायी दिंडी मार्गावर त्यांचे पेढा भरवून अभिनंदन करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, कानिफनाथ ट्रेलर चे उद्योजक सोपानराव सौदागर आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *