महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दि.२४ जुलै रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली व पाहणी केली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दि.२४ जुलै रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली व पाहणी केली.

नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून क्षतीग्रस्त जिल्ह्यांच्या एकूण परिस्थिती बाबत त्यांनी यावेळेस माहिती घेतली. अनेक जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे मदत कार्याला देखील वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *