
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५०७९० झाल्या असुन ११३२६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०३१० आहे तर उपचार सुरू असलेले ८३८ आहे व मयत झालेले १७८ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१९ मे २०२१ आज ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५३१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १९ रुग्णांचे अहवाल .
शहरी व ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
खडकी – १
येवला रोड – १
गजानन नगर – ४
निवारा – ३
ओम नगर – ४
गवारे नगर – १
श्रद्धा नगर – १
फडके हॉस्पिटल जवळ – १
लक्ष्मी नगर – १
इंदिरा पथ – २
कोर्ट रोड – ४
छ. संभाजी चौक – १
विवेकानंद नगर – १
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
माहेगाव देशमुख – १
दहिगाव – २
टाकळी -१
करंजी -३
सां. भुसार -१
जे. कुंभारी – २
सुरेगाव – २
वारी – ७
मढी – २
सोनेवाडी – २
शहापूर – २
टाकळी -२
घारी – १
चांदेकसारे – १
कोकमठाण -१
ब्राम्हणगाव -१
रवंदे – २
कासली – १
शिरसगाव – १
शिंगणापूर – २
स्टेशन रोड – १
एकुण कोरोना पॉझिटिव्ह ६८ आहे.
आज नगर येथे ४०७ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत कोपरगाव १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
