शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच आपन सर्वानी काळजी घ्यावी:- विरेन बोरावके…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या कोरोना रुग्न खुप वाढत असुन हा आजार तसा चांगलाच गंभीर आहे आपल्याला व आपल्या कुटुंबाला हा आजार होऊ नये या साठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच आपन सर्वानी काळजी घ्यावी. तरीही कोणत्याही पेंशन्टला सरकारी दवाखाण्यात किंवा कोवीड सेंन्टर मध्ये काही अडचन आल्यास संपर्क करावा 9960400595
आपला नगरसेवक विरेन बोरावके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *