अबब…कोरोनाचा कहर तब्बल एकाच दिवशी १९९ पॉझिटिव्ह …जेल मध्ये सुद्धा घुसला कोरोना ३८ कैदी पॉझिटिव्ह… डिस्चार्ज दिलेले ६७ आहेत तर मयत २ आहे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.७ एप्रिल २०२१ आज ६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २२५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ९४ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २४ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ८१ पुढीलप्रमाणे:-
शारदा नगर को.२
जेऊर पाटोदा १
कोळपेवाडी को.२
कर्मवीर नगर को.१
स्वामी समर्थ नगर को १
मुर्शतपुर को.१
शहाजापुर को.३
करंजी २
डाऊच १
दत्त नगर १
कोपरगाव १
बाजार तळ को.३
तालुका पोलिस स्टेशन १
राहाता पोलिस स्टेशन २
सब जेल को.३८
धामोरी को.१
सांगवी को.३
शिंगणापूर को.२
दहिगाव को.२
पढेगाव को.४
सोनेवाडी १
मढी को.१
रामवाडी संवत्सर ३
संवत्सर १
जेऊर कुंभारी २
तर नगर येथील ९४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
दहिगाव को.१
चासनळी को.१
कोपरगाव १४
माहेगाव देशमुख को.१
गजानन नगर को १
धारणगाव को.२
संजिवनी को.६
टाकळी को.१
ब्राम्हणगाव को २
कान्हेगाव को.१
समर्थ नगर को. १
दत्तनगर को.५
खडकी को १
डाऊच को.५
संवत्सर को.१
साई सिटी को १
मोहिनी राज नगर को १
मुर्शतपुर को.२
रवंदे को.६
वेळापुर ३
कोकमठाण को.३
करंजी को.१
बाजार तळ को.२
येवला रोड को.१
दत्तवाडी को.१
बागुल वस्ती को.१
रचना पार्क को.१
येसगाव १
महादेव वस्ती को.१
कोळपेवाडी १
चांदगव्हाण को.१
रांजणगाव देशमुख को.१
विवेकानंद नगर को.१
टाकळी को.१
कुंभारी १
शिवाजी रोड को.१
सह्याद्री कॉलनी को १
मालेगाव को.१
खडकी १
साई लक्ष्मीनगर को.४
जोशीनगर को.२
लक्ष्मीनगर को.१
साई सिटी को.१
बेट १
समतानगर को.२
सुरेगाव को.१
इंदिरा नगर को.१
इनफ्रंट पोलिस स्टेशन को.१
खाजगी लॅबमधील २४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
इंगळे नगर को.१
मांढरे बिल्डिंग को.१
माहेगाव देशमुख को. १
जेऊर पाटोदा को.३
इंदिरा पथ को.१
रवंदे को ४
मुर्शतपुर को १
खिर्डी गणेश को.१
कोळपेवाडी को.२
शिंगणापूर को.१
ब्राम्हणगल्ली को.१
देर्डे कोर्हाळे को.१
जोशीनगर को.१
धारणगाव रोड को २
कोपरगाव १
वारी १
साई सिटी को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १९९ आहेत. आज नगर येथे १०१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे. तसेच २ मयत डाऊच को. १, ब्राम्हणगाव को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *