

युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतीने विविध ठिकाणी महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन…
कोपरगाव प्रतिनिधी:-
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार आणि विचार हे समाज्यासाठी प्रेरित करणारे होते. त्यांच्या विचाराची आज प्रेरणा घेऊन आपलं जीवन कार्य सुरू केल्यास आजही सामाज्यात विकसित क्रांती घडून सक्षम आणि समृद्ध भारत घडू शकतो, असे झाल्यास खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जयंतीस अभिवादन होईल,असे प्रतिपादन कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
त्या, कोपरगावतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ डॉ.आंबेडकर जयंती निमीत्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. डॉ. आंबेडकर जयंती निमीत्ताने विविध ठिकाणी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे व युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिवादन करून जयंती साजरी केली.

कोपरगावातील बस स्थानकात आयोजित उत्सव कमिटीच्या अभिवादन कार्यक्रमात मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, कोपरगाव शहरातील बस स्थानकाच्या नुतनीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करत आज सुसज्ज असे बस स्थानकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने अभिवादन करतांना मनस्वी आनंद होत आहे. स्व.शंकररावजी कोल्हे साहेबांच्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची नेहमी छाप दिसायची. त्यांनी सदैव डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करीत आंबेडकरी जनतेची नेहमीच सेवा केली आहे, त्यांच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी नेहमी तत्पर असायचे असे सौ.कोल्हे ताई म्हणाल्या.

सामाजिक ऐक्य आणि देशाला जगातील आदर्श घटना देणारे महामानव हे आपली ऊर्जा आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागळातील माणसाला सर्वोच आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणारे मूल्य जनमानसात रुजविले.अतिशय प्रगल्भ अभ्यास आणि दूरदृष्टी डॉ.आंबेडकर यांनी दाखविल्याने जगात भारत एक महत्वाचा देश म्हणून नावाजला गेला.कोल्हे परिवार आणि आंबेडकरी समाज यांचे अतूट असे ऋनानुबंध आहेत अशी भावना या निमित्ताने विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी श्री. डि. आर. काले, श्री. रवींद्र पाठक, श्री. राजेंद्र सोनवणे, श्री. जनार्दन कदम, श्री. शरदनाना थोरात, श्री. गोपीनाथ गायकवाड, श्री. वैभव गिरमे, श्री. जयप्रकाश आव्हाड, श्री. अल्ताफ कुरेशी, श्री. सतिश रानोडे, श्री. संदिप निरभवणे, श्री. सलिम पठाण, श्री. शफिक सैय्यद, श्री. सागर जाधव, श्री. शरद त्रिभुवन, श्री. सुखदेव जाधव, श्री. दादाभाऊ नाईकवाडे, श्री. रुपेश सिनगर, श्री. संतोष नेरे, श्री. उध्दव विसपुते, श्री. नारायण गवळी, श्री. संजय तुपसुंदर, श्री किरण सुर्यवंशी, श्री राजेंद्र भंडारी, श्री. केशवराव भवर, श्री. सागर राऊत, श्री. खालिकभाई कुरेशी, श्री. सचिन सावंत, श्री. रवींद्र रोहमारे, श्री. रहिम शेख, श्री. जितेंद्र रणशुर, श्री. संतोष साबळे, श्री. परंतु नरोडे, श्री. शंकर बिऱ्हाडे, श्री. अरविंद विघे, श्री आढाव, श्री. कैलास राहणे, श्री. सोमनाथ म्हस्के, श्री. सलिम इंदोरी, श्री. हाशम शेख, श्री. अमोल गवळी, श्री. राजेंद्र पाटणकर, श्री. फकिरमंहमद पहिलवान, श्री. इलियास शेख, श्री. शामराव आहेर,श्री आदेश मोकळ, उत्सव कमिटीचे श्री. मिलिंद कोपरे, श्रीमती गवळी, श्रीमती चव्हाण मॅडम, श्री.शरद शिंगाडे, श्रीमती देठे मॅडम, श्री.गौतम खरात, आशिष कांबळे, आगार व्यवस्थापक श्री. अमोल बनकर, स्थानक प्रमुख दिघे, सहा. वरिष्ठ निरीक्षक श्री. अविनाश गायकवाड, आदींसह भीमसैनिक उपस्थित होते.

पोहेगावात युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या प्रसंगी श्री. नितीनराव औताडे, श्री. बापुसाहेब औताडे, श्री. संजय औताडे, श्री. ज्ञानदेव औताडे, श्री. रमेश औताडे, श्री. अशोक औताडे, श्री. अप्पासाहेब औताडे, श्री. सुकदेव भालेराव, श्री. रामनाथ भालेराव, श्री. रवींद्र भालेराव, श्री. शंकर औताडे, श्री. विजय भालेराव, श्री. बाबासाहेब वाघमारे, श्री. प्रमोद भालेराव,श्री अमोल औताडे, श्री. निखिल औताडे, श्री. बाळासाहेब भालेराव, श्री. ठोंबरे गुरुजी, उपस्थित होते.
तसेच जेऊर कुंभारी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उपस्थित भिम बांधव व ग्रामस्थांना भिम जयंतीच्या शुभेच्छा देत संवाद साधला. या प्रसंगी श्री. भीमराज वक्ते, श्री. शांताराम रणशुर, श्री. दीपक गायकवाड, श्री. बाळासाहेब वक्ते, श्री. मधू अण्णा वक्ते, श्री. बापूराव वक्ते, श्री. शिवाजीराव वक्ते, श्री. अण्णासाहेब चव्हाण, श्री. बिपीन गायकवाड, श्री. बाबुराव काकडे, श्री. सुधाकर वक्ते आदींसह भिम प्रेमी, ग्रामस्थ, आणि पदाधिकारी उपस्थित होते.
