आपली नदी स्वच्छ व सुंदर ठेवा:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज गोदामाई प्रतिष्ठाण च्या वतीने गोदावरी मातेच्या पात्रातील स्वच्छतेचा 109 वा आठवडा आहे
गोदामाई सेवक
आदिनाथ गो ढाकणे
सौरभ मुंगसे
निलेश पाटील
सोमनाथ पाटील व
प्रज्वल आदिनाथ ढाकणे

आपली नदी स्वच्छ व सुंदर ठेवा
जय गोदामाई जय त्र्यंबकराज
काळजी घ्या… मास्क वापरा. ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *