
कोपरगाव प्रतिनिधी:-दि.4/2/2024 रविवार रोजी राहता तालुक्यातील पुणतांबा या गावातील कार्यकर्त्यानी
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कामवर व स्वभिमानी वृत्ती व अभ्यासपूर्ण वक्तृत्व यांच्या वर निष्ठा ठेऊन बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी अनिल सुदाम निकम, बापूराव दशरथ थोरात, फकीरा लक्ष्मण थोरात, अमोल चंद्रकांत थोरात, सचिन वंजारे, बालासाहेब गौतम थोरात, अक्षय थोरात इत्यादी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात यांच्या नेतृत्वत कोपरगाव येथील पक्ष कार्यलयात पक्ष प्रवेश केला. या निमित्त शरद खरात यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत. त्यांना मोलाचे त्यांना मार्गदर्शन केले
