श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर वर्धापन दिन  निमित्ताने अखंड.हरिनाम सप्ताह व  श्रीमद्भागवत कथाचे  आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान श्री क्षेत्र  जेउर पाटोदा या ठिकाणी मूर्ती व मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी या सुवर्णसंधीचा संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा श्री संत  माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व ह भ प गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सरला बेट यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य वैकुंठवाशी गुरुवर्य काशिनाथ बाबा खेडलेकर व गुरु वीरेंद्रनाथ यांच्या आशीर्वादाने ह भ प परमपूज्य नवनाथ महाराज खेडेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे तरी या सर्व संधीचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा याप्रसंगी ह भ प रमेश गिरीजी महाराज मठाधिपती श्री संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेठ ह भ प रघुनाथ महाराज मठाधिपती खेडले झुंगे ह भ प रामदासजी महाराज डॉ. एस राज महाराज महानुभव आश्रम पुणतांबा रोड ह .भ. प. कैलास नंदगिरी जी महाराज ह. भ .प. रामदास महाराज शिवभक्त लक्ष्मण महाराज होळकर ह. भ .प .श्री राघेश्वरानंदगिरी जी महाराज उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे ध्वजारोहण सकाळी ८:०० वाजता विवेकभैय्या कोल्हे चेअरमन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शिंगणापूर त्याचबरोबर दीप प्रज्वलन सौ स्नेहलता ताई बिपिन दादा कोल्हे माजी आमदार कोपरगाव विधानसभा, तसेच कलश पूजन कथा प्रवक्ते भागवताचार्य ह .भ. प .श्रीराम महाराज गाडेकर अंजनापुर गुरुवर्य वीरेंद्रनाथ ह. भ. प. साहेबराव पुंजाजी शिंदे श्री .प्रसाद ठोंबरे गुरु, श्री .धनु भाऊ जोशी तसेच संपूर्ण वाचक यांच्या हस्ते दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे  कथा प्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प. श्रीराम महाराज गाडेकर अंजनापुर यांच्या मधुर वाणीने कार्यक्रम होणार आहे. भागवत कथा दुपारी २:०० ते ५:०० वाजेपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या झाकी दाखवण्यात येणार आहे भागवत साठी  साथसंगत भजन बालकलाकार व आश्रमातील विद्यार्थी व संपूर्ण भजनी मंडळ देणार आहे त्याचबरोबर दैनिक कार्यक्रम असून पहाटे ५:०० ते ७:०० वाजेपर्यंत काकडा भजन ८:०० ते ८:२० वाजेपर्यंत विष्णुसहस्रनाम ८:२०  ते ११:३० पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण मध्यंतरी चहा नाश्ता १२ ते १ वाजता भोजन ,२ ते ५ भागवत कथा ५:३० ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ 9 ते 11 कीर्तन 12 ते 1 भजन अशा पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर यासाठी गायनाचार्य म्हणून ह .भ .प .अरुण महाराज पगारे ,ह भ. प. बाबासाहेब महाराज शिंदे ,ह. भ. प .बापू महाराज सांगळे बीड, ह. भ. प. शिवाजी महाराज ठाकरे ह भ प रामनाथ महाराज खेडकर मुंगस्वाडे ह भ प दिलीप महाराज जगताप मुगस्वाडे ह भ प हरिभाऊ महाराज शिंदे मुर्शतपुर ह भ प सुभाष महाराज जगताप बाबा नंदू महाराज सोनार सांगवी, ह भ प पंडित महाराज सोनवणे वडगाव, ह भ प वैष्णव महाराज जाधव डाऊच ,ह भ प संतोष महाराज जाधव ह भ प सोपान काका बाराते ,ह भ प भीमराज महाराज जाधव ,ह भ प जयवंतराव पवार हिंगणी ,ह भ प सुका भाऊ कुंदे मुर्शतपुर, ह भ प गुरुवर्य प्रकाश महाराज भारती , ह भ प संतोष आनंद गिरी मुगस्वाडे, ह भ प किशोर पवार ,ह भ प लक्ष्मण अण्णा मळेगाव ह भ प बाळू महाराज पढेगाव, पिंटू महाराज होन, ह भ प कांतीलाल महाराज पवार, ह भ प कांतीलाल महाराज दहेगाव त्याचबरोबर यासाठी कीर्तनकार म्हणून दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी भानुदास महाराज बोलकी त्याचबरोबर 16 जानेवारी  16 जानेवारी 2024 रोजी बाळासाहेब महाराज सुरासे कोपरगाव 17 तारखेला ह भ प भावराव महाराज पवार जोंधळेवाडी 18 तारखेला ह भ प अशोक महाराज घुमरे सांगवी 19 जानेवारी 2024 रोजी गुरुदेव महाराज दत्त धारगाव  20 जानेवारी  2024  रघुनाथ महाराज खटाने खेडले झुंगे 21 जानेवार 2024 रोजी मनसुख महाराज दहे डाऊच यांचे कीर्तन होणार असुन सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी नवनाथ महाराज खेडकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल त्याचबरोबर मृदंगाचार्य म्हणून विलास महाराज जेजुरकर ह भ प गणेश महाराज आव्हाड ह भ प कृष्णा महाराज रोटे ज्ञानेश्वर महाराज घुगे ह भ प गौरव महाराज सोनवणे साई महाराज माळी ह भ प चैतन्य महाराज जाधव ह भ प विकास महाराज जाधव ह.भ.. गौरव महाराज दाने हभप मधुकर महाराज सरला बेट धीरज महाराज कुरे ह भ प अभिषेक महाराज आकाश महाराज गुंडगळ ह भ प शुभम महाराज शिर्के ,आदित्य महाराज आंधळे आदित्य महाराज वक्ते ह भ प शिवप्रसाद महाराज बडे ,ह भ प सचिन महाराज पवार ह भ प रोहित महाराज पवार त्याचबरोबर आश्रमातील विद्यार्थी वृंदावना तााई मोरे त्रिज्या अमोल नागरगोजे कुमारी संदेश केकान कुमार आराध्या रोडे  कुमारी खुशी गरुड  कुमार अपूर्व जाधव कुमारी संस्कृती गरुड चिरंजीव साई सुराशे चिरंजीव अथर्व देशमुख कुमार ज्ञानेश्वर नागरे चिरंजीव अजय कांदे त्याचबरोबर या पारायणासाठी नेतृत्व  भाऊसाहेब केकान जाधव साहेब डाके गुरुजी आव्हाड गुरुजी काकडाचे नेतृत्व श्री चंद्रभान शिंदे भागिनाथ शिंदे श्री बटर बाबा ह भ प महाराज शिंदे आप्पासाहेब शिंदे कृष्णा महाराज मुंबईकर विठ्ठल महाराज आव्हाड अर्जुन शिंदे राजेंद्र धनवटे प्रभाकर शिंदे माणिक जाधव नाईक मामा निळकंठ मामा राहुल रोटे तांबट साहेब नवनाथ दिघे श्री दिनकर बाबा वाणी मिलिंद नागरे चिक्की वाले प्रभाकर बडे आदरतिथ्य समितीमध्ये द्वारकाताई नागरगोजे स्वातीताई चव्हाण ताराबाई गरुड मैनाताई पालवे संगीताताई नागरे साक्षीताई केकान मीराताई सांगळे त्याचबरोबर हरिपाठ समितीमध्ये पंडित महाराज सोनवणे दत्तोबा जोर्वेकर ईशान नगर महिला मंडळ नियोजन समिती सर्व केकान परिवार व ग्रामस्थ आणि संपूर्ण वीट भट्टी वाले व मावली अगरबत्ती साई अगरबत्ती पाणीपुरवठा समिती आव्हाड जेऊर कुंभारी सांगळे व केकान परिवार जेऊर पाटोदा व ग्रामस्थ आरोग्य समितीमध्ये कुलकर्णी डॉक्टर साई सेवक क्लीनिक श्री अमोल नागरगोजे शिवराज अर्बन निधी लिमिटेड पुणे प्रदीप आंधळे स्वच्छता समितीमध्ये आव्हाड कुदळे जगताप अंभोरे बोराडे विठ्ठल परिवार  दरगुडे गरुड शिंदे बोरावके शिवरकर परिवार व ग्रामस्थ त्याचबरोबर लाईट साऊंड सिस्टिम मंडप आचारी श्री बार्शी अण्णा श्री अण्णा मासळ बाबासाहेब गंगावणे नागरे परिवार यांच्यावतिने या कार्यक्रमासकार्यक्रमास सेवा दिली जाणार आहे सदरचा कार्यक्रम माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम जेऊर पाटोदा तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाची सांगता दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सोमवारी होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *