
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे वतीने पत्रकार शिवाजी घाडगे यांना जल प्रहरी पुरस्कार प्राप्त झाले बद्दल दिल्ली येथे भाजप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू साहेब यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींची प्रतिमा भेट देऊन अभिनंदन केले. प्रसंगी, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस..
