
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे वतीने पत्रकार शिवाजी घाडगे यांना जल प्रहरी पुरस्कार प्राप्त झाले बद्दल दिल्ली येथे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी अभिनंदन केले प्रसंगी, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, पोपटराव शिरसाठ आदी..
