

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.३१ मार्च रोजी कोपरगाव येथे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष किरण भाऊ बिडवे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यासाठी कोपरगाव शहरातील व तालुक्यातील समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अक्षरशः या कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त केले आणि दुधात साखर या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुक्याचे सन्माननीय आमदार व साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष दादा काळे व राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान अण्णा बिडवे यांच्या उपस्थितीने भव्यता प्राप्त झाली जिल्ह्याबाहेरील किरण भाऊ वर प्रेम करणारे प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ वाघ.सुभाष मामा बिडवई नाशिक जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ बिडवे सलून असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सुनील भाऊ कोरडे सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र कोरडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर चतुर कॅप्टन सूर्यवंशी प्राचार्य लिंगायत सर आपण सर्वांनी व नगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आपणा सर्वांचे अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या वतीने खूप खूप आभार

अहमदनगर जिल्हाअध्यक्ष
श्री मनोज भाऊ वाघ
