संजीवनी महिला बचतगट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मार्फत गौरीगणपतीच्या उत्सवानिमित्त सुहासिनींसाठी ‘घरगुती गौरी सजावट स्पर्धा’ आयोजित केली आहे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- संजीवनी महिला बचतगट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मार्फत गौरीगणपतीच्या उत्सवानिमित्त सुहासिनींसाठी ‘घरगुती गौरी सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे.
त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला गौरी सजावटीचा एक व्हीडिओ तयार करावा लागणार आहे आणि तो व्हीडिओ सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ च्या रात्री ८ वाजेपर्यंत ८२३७९ ६९९३५ या व्हाट्सअप नंबरवर पाठवायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *