
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३३६२० झाल्या असुन १५०६३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८२० आहे तर उपचार सुरू असलेले १४ आहे व मयत झालेले २२९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२८ नोव्हेंबर २०२१ आज ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २०३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४ रुग्णांचे अहवाल .
नगर येथील ४ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
संवत्सर २, कोपरगाव १, दहिगाव १
खाजगी लॅबमधील ४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
दहिगाव १, गुरुद्वारा रोड को.१, तळेगाव १, सुरेगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८ आहे.
आज नगर येथे २३० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
