हिंगणी येथील तीन भिंतींचा वाडा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यात हिंगणी येथील राघोबादादा पेशव्यांनी बांधकाम केलेला गोदावरी नदीच्या काठी तीन भिंतींचा वाडा-आहे आता कालौघात वाडा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे
भिंतीच्या वरच्या बाजूला रूंदी पाच ते सात फूट आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला हा वाडा भिंतीचे वरचे दगड निखळून पडले आहेत
राघोबादादा पेशव्यांची समाधी येथे असूनही आज दुर्लक्षित झाली आहे
कोपरगाव शहरातील व हिंगणी येथील हे वाडे ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते जनतेच्या म्हणण्यानुसार आजही जुन्या वाड्यांचे अवशेष जतनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *