
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३९७८४ झाल्या असुन १३३९३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३०१९ आहे तर उपचार सुरू असलेले १६३ आहे व मयत झालेले २११ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१४ ऑगस्ट २०२१ आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५२२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ६ पुढीलप्रमाणे:-
लोढा मंगल कार्यालय को.१, लौकी १, वेळापुर १, काकडी २
तर नगर येथील १२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:- कोपरगाव २, अंचलगाव १, ३चारी १, दहिगाव ६, चासनळी २
खाजगी लॅबमधील ४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
काकडी २, घोडेगाव १, रांझणगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे.
आज नगर येथे ५०९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
