सांगा कसं जगायचं:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-

या महामारीमुळे माणसं समोरच्या माणसाशी बोलत नाहीत .. ती औषधाच्या बाटल्यांशीच बोलतात …. ‘ ही सकाळची , ही दुपारची . आता तुम्ही पण संपत आलात का ? ठीकाय , आपण दोघं मित्र बरोबरच जाणार आयुष्य संपायचं तेव्हाच संपणार असतं . पण त्या आधीच ते संपवण्याची घाई कशाला आहे
ओ.हेन्रीच्या कथेतील वाक्य आठवलं … पेशंट जेव्हा स्वताच आपल्या प्रेतयात्रेतील माणसांची संख्या मोजू लागतो , तेव्हा औषधातील क्षमता जवळजवळ नष्ट होते ” हे काही कोरोना पुरतंच नाही … ही मुळात जीवनाकडे बघण्याची प्रवृत्ती आहे . कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात ना सांगा कसंजगायचं ? कण्हत कण्हत की गाण म्हणत ? तुम्हीच ठरवा … मात्र उत्तर दया..!!

सुलेखन – गोरेसर:- 9850613612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *